ग्रामपंचायत माहिती
गावचे नाव नांदूरवैद्य ता . इगतपुरी जि . नाशिक ग्रामपंचायत स्थापना -११-८-१९५३ शाळेची स्थापना-१-४-१9६०-लोकसंख्या पुरुष व स्त्री-3600 पहिले सरपंच अस्पृश्यता कै. शंकरराव रोकडे पहिले पदवीधर श्री दिनेश शंकरराव रोकडे पहिला पोलीस अधिकारी दशरथ विश्चाम मांडे पंचायत समिती इगतपूरी गावातील पहिले या सभापती - श्री अरुण दादा मुसळे आठवडे बाजार सोय वाडीव्हारे , घोटी, देवळाली कॅम्प इतर ठळक वैशिष्टय गावतील लष्करी हद्द, धरण, गावात गंगा जमुना चित्रपटाचे चित्रीकरण त्यावेळी अभिनेता दिलीप कुमार यांनी विठ्ठल रुख्मिणी मंदीर बांधून दिले गावातील आकाश वाणी गायक- कै किसन सावळीराम दिवटे आरोग्य केद्राचे नुतनीकरण केले