ग्रामपंचायत नांदूर वैद्य

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+1 123 456 78 90
+1 123 456 78 91

ई-मेल :

@gmail.com

पत्ता

नांदूर वैद्य , ता. इगतपुरी, जि. नाशिक

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

नांदूर वैद्य ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

A: नांदूरवैद्य ग्रामपंचायतीची स्थापना ११ ऑगस्ट १९५३ रोजी झाली.

A: नांदूरवैद्य गावाची एकूण लोकसंख्या ३६०० असून, त्यामध्ये पुरुष व स्त्रियांचा समावेश आहे.

A: श्री. दिनेश शंकरराव रोकडे हे गावातील पहिले पदवीधर होते.

गावातील शाळेची स्थापना १ एप्रिल १9६० रोजी झाली.

गावात एक 50 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे.